हजारो महिलांमधून सहा जणी ठरल्या गुढीपाडवा तारका

रत्नागिरी : येथील हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या हजारो महिलांमधून सहा जणी गुढीपाडवा तारका ठरल्या