रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला यांचे आज (५ ऑगस्ट) अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब