मानसिक ताणांचा, उदासीनतेच्या कारणांचा उलगडा दासबोधात – समीर लिमये

रत्नागिरी : माणसाला येणाऱ्या ताणांच्या, उदासीनतेच्या आणि नैराश्याच्या कारणांचा उलगडा दासबोधात आहे. दासबोधाचे विचारपूर्वक वाचन केले, तर यशस्वी नक्की होता येईल, असे प्रतिपादन दासबोधाचे अभ्यासक आणि कीर्तनकार समीर लिमये यांनी केले.

‘केबीबीएफ’च्या ग्लोबल मीटमध्ये अशोक घाटे यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांच्या मेळाव्यात आज (१४ जानेवारी २०२३) रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक अशोक घाटे यांना त्यांच्या अमृतमहोत्सवाचा योग साधून उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.