रत्नागिरीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

अवघ्या १२ तासांच्या कालावधीत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई केली आहे.