उत्कर्षनगरमधील हनुमान सोसायटीतील रहिवासी असलेल्या निवृत्त प्राथमिक
शिक्षिका मीनाक्षी पद्माकर तुपे (७८ वर्षे) यांनी मरणोत्तर देहदान आणि
नेत्रदान करून दातृत्वाचा अनमोल संदेश दिला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब