सुरांचे ‘सावकार’ हरपले; पद्मश्री प्रसाद सावकार यांचे निधन

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनातून वेगळा ठसा उमटवलेले संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक-नट पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांचे आज (१७ जून २०२६) करंजाळे-पणजी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.