रत्नागिरीवासीयांची हक्काची दादर पॅसेंजर सुरू करा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीवासीयांची हक्काची रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांना देण्यात आले.

मनसेच्या कार्यकर्त्याने बिहारी बाबूला दाखवला पाटण्याचा रस्ता

रत्नागिरी : मथळा वाचून कोणालाही असे वाटेल की मनसेने परप्रंतीयाविरोधात एखादी कारवाई केली की काय? पण मनसे कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या माणुसकीचे दर्शन रत्नागिरी रेल्वेस्थानकात घडले.