जनसेवा ग्रंथालयाच्या काव्यसंमेलनात कवितांची बरसात

रत्नागिरी : ‘आतला आवाज ऐकतो मी.. लाड त्याचे टाळतो मी..’ असे एकास एक शेर-गझल आणि कवितांनी जनसेवा ग्रंथालयाचे काव्यसंमेलन बहरून गेले.