अष्टावधान कला – एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार

रत्नागिरीत मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी अष्टावधान कलेचे सादरीकरण होणार आहे. अष्टावधान कलेची प्राथमिक ओळख करून देणारा लेख.