तिवरे धरण दुर्घटना प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे सुपूर्द

तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांना हक्काची घरे सुपूर्द

चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेतील बाधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या
हक्काची घरे आज सुपूर्द करण्यात आली.