जीडीपीच्या तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करण्याची गरज : निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.