मांडवी किनाऱ्यावरील स्वच्छता अभियानात ३ टन कचरा संकलित

मांडवी किनाऱ्यावरील स्वच्छता अभियानात ३ टन कचरा संकलित

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने विविध संस्था, उद्योग,
व्यापारी व नागरिकांच्या सहभागाने आज रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर
झालेल्या अभियानातील ३ टन कचरा संकलित करण्यात आला.