Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

श्रीसूक्त अनुवाद – ऋचा ३०वी

राजा रविवर्मा यांनी काढलेले श्री लक्ष्मीचे चित्र

Advertisements

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीसूक्ताचा अनुवाद येथे प्रसिद्ध केला जात आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
……..
१५ नोव्हेंबर २०२०
निज आश्विन अमावास्या शके १९४२

वरांकुशौ पाशमभीतिमुद्रां करैर्वहन्तीं कमलासनस्थाम् ।
बालार्क कोटि प्रतिभां त्रिनेत्रां भजेहमाद्यां जगदीश्वरीं त्वाम् ॥ ३० ॥

अर्थ : (आपल्या चार हातांनी) वर, अंकुश, पाश (दोरीचा फास) व अभय धारण करणाऱ्या, कमळावर बसलेल्या, उगवत्या कोटी सूर्यांचे तेज असणाऱ्या, जगाच्या आद्य (सर्वप्रथम) स्वामिनीला, तुला दुर्गेला मी पूजितो.
………..

श्रीसूक्ताचा परिचय, तसेच आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
………

अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version