करोनाच्या काळात कोराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कंपनीचे औषधी नारळ तेल – अक्षत व्हीसीओ (व्हर्जिन कोकोनट ऑइल)

“अक्षत व्हीसीओ” हे आषाढी व्हेंचर्सचा पहिले उत्पादन आहे. कोकणातील उत्तम प्रतीच्या नारळांचे निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ बनवून रास्त भावात उपलब्ध करायचे, या ध्येयाने या विषयाची सुरुवात झाली आहे.