करोनाच्या काळात कोराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कंपनीचे औषधी नारळ तेल – अक्षत व्हीसीओ (व्हर्जिन कोकोनट ऑइल)

“अक्षत व्हीसीओ” हे आषाढी व्हेंचर्सचे पहिले उत्पादन आहे. कोकणातील उत्तम प्रतीच्या नारळांचे निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ बनवून रास्त भावात उपलब्ध करायचे, या ध्येयाने या विषयाची सुरुवात झाली आहे. करोनाच्या काळात कोरा (Quara) या सोशल प्लॅटफॉर्मवरून निर्माण झालेल्या प्रश्नांमधून आषाढी व्हेंचर्स हा समविचारी मराठी लोकांनी एकत्र येऊन चालू केलेला भारतातील पहिला आणि एकमेव सामाजिक उद्योग (social startup) आहे. याच समूहाने “अक्षत व्हीसीओ” बाजारात आणले आहे.

………………………

“अक्षत व्हीसीओ” हे आषाढी व्हेंचर्सचा पहिले उत्पादन आहे. कोकणातील उत्तम प्रतीच्या नारळांचे निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ बनवून रास्त भावात उपलब्ध करायचे, या ध्येयाने या विषयाची सुरुवात झाली आहे. करोनाच्या काळात कोरा (Quara) या सोशल प्लॅटफॉर्मवरून निर्माण झालेल्या प्रश्नांमधून आषाढी व्हेंचर्स हा समविचारी मराठी लोकांनी एकत्र येऊन चालू केलेला भारतातील पहिला आणि एकमेव सामाजिक उद्योग (social startup) आहे. या उद्योगानेच

“अक्षत” हे नारळापासून तयार केलेले १०० टक्के शुद्ध तेल सेंट्रीफ्यूज पद्धतीने नारळाच्या ताज्या दुधामधून काढले जाते. रसायने आणि उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील पोषणतत्त्वे तेलात जशीच्या तशी उतरतात आणि निर्यातक्षम दर्जाचे व्हीसीओ मिळते.

बाजारात मिळणाऱ्या “कोल्ड प्रेस्ड व्हीसीओ”पेक्षा “नारळाच्या दुधापासून काढलेले” अक्षत व्हीसीओ हे एकमेव खात्रीलायक आणि दर्जेदार व्हर्जिन तेल आहे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे लॉरिक अॅसिड अन्यथा केवळ मातेच्या स्तन्यात आढळते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात लक्षणीय ठरते. म्हणूनच हे आंतरराष्ट्रीय पातळीवर “Mother of All Oils” म्हणून गौरवप्राप्त आहे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या केटोन्स स्मृती वाढविण्यास मदत करतात, तर पॉलिफेनॉलमुळे सूज आणि सांध्याची दाहकता कमी होते. अत्यंत तरल आणि त्वचेतून सहजपणे झिरपणारे हे तेल निसर्गातील “सर्वोत्तम औषधी तेल” गणले जाते.

वृ्द्धापकाळात कमी होत जाणारी आंतरिक शक्ती आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या तेलाचा खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे विस्मृती, अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांवर खूपच आश्वासक परिणाम आहेत.

तणावपूर्ण जीवनशैली असणाऱ्या (सॉफ्टवेअर, सेल्स, मॅनेजमेंट) व्यक्तींनी व्हीसीओचे दररोज रात्री सेवन केल्यास खूप फायदा होतो.

तान्ह्या मुलांना मसाज करण्यासाठी व्हीसीओ सर्वोत्तम तेल आहे. बहुगुणी लॉरिक अॅसिड मुलांची सुदृढ प्रकृती घडवण्यास मदत करते.

सांधेदुखीवर व्हीसीओने मसाज केल्यास त्वरित आराम मिळतो.

व्हीसीओने मसाज केल्यास त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण मिळते.

करोना साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हर्जिन कोकोनट ऑइल अत्यंत प्रभावी सिद्ध झाले आहे.

अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर जा – https://www.sciencedirect.com/science/article/pii/S1756464621002061.

करोना काळात केवळ आयुर्वेद आणि नॅचरोपथीच्या नावाखाली उपलब्ध निकृष्ट उत्पादने वापरण्यापेक्षा दररोज २ चमचे उपाशी पोटी असे १५ दिवस “अक्षत व्हीसीओ” घेऊन प्रत्यक्ष खात्री करा.

“अक्षत व्हीसीओ” तोंडावाटे प्राशन करण्यासाठी बनवले असून रोज रात्री २ ते ३ चमचे घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात!

“अक्षत व्हीसीओ” हे आषाढी व्हेंचर्स या मराठी उद्योजक समूहाचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन असून देशांतर्गत वापरासाठी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध केले आहे. मी स्वत: या कंपनीशी निगडीत असून त्यांचे हे उत्पादन स्वत: अनुभवले आहे.


अधिक माहिती आणि खरेदीसाठी संपर्क –
प्रदीप जोशी, सावंतवाडी
(9422429103)

आणखी अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर जा –
https://aashadhi.com/akshat-vco/

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply