कोकण मीडियाच्या लोककला विषयावरील दिवाळी अंकाचे चार नोव्हेंबरला प्रकाशन; कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दिवाळी विशेषांक कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयाला वाहिलेला असून, येत्या चार नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे.

रत्नागिरीत पर्यटन सेवा संस्थेतर्फे गुरुवारी शाश्वत पाणी परिषद

रत्नागिरीत पर्यटन सेवा संस्थेतर्फे गुरुवारी शाश्वत पाणी परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, हिरवळ प्रतिष्ठान
आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर)
रत्नागिरीत शाश्वत पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

महिनाभरात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार - पालकमंत्री

महिनाभरात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार – पालकमंत्री

रत्नागिरी : लोकसहभागातून नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केल्यासच
पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ३,५०० वनराई
बंधारे उभारण्याचा विक्रम झाला असून महिनाभरात १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे
उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी
केले.

रत्नागिरीत २९ ऑक्टोबरला शाश्वत पाणी परिषदेचे आयोजन

रत्नागिरी : हवामान बदलामुळे उद्भवणारे एल निनो संकट आणि भविष्यात
जाणवणारी पाणीटंचाई यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत रत्नागिरी
जिल्हा शाश्वत पाणी परिषद येत्या २९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : येथील चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात श्रीरंग जोगळेकरला सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील श्रीरंग जोगळेकर याने संवादिनी (हार्मोनियम) वादन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.