रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता २०२६-२७च्या हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळपीकविम्याचा हप्ता प्रति हेक्टर १३,६०० रुपयांऐवजी हेक्टरी ८५०० रुपये इतका करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाचणे (रत्नागिरी) येथील मंगल जोगळेकर यांनी मरणोत्तर देहदान केले.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक निदर्शने करून धरणे धरण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ या २०२४ वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.
‘दहावी-बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता शिक्षणाच्या शाखा विस्तारल्या असून, तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकता येईल. जे क्षेत्र निवडाल त्यातील परिपूर्ण ज्ञान घ्या. दहावी-बारावीचे शिखर शेवटचे नसून, आता खऱ्या अर्थाने नवे प्रवेशद्वार उघडले आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावीतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.