कोकण मीडियाच्या लोककला विषयावरील दिवाळी अंकाचे चार नोव्हेंबरला प्रकाशन; कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दिवाळी विशेषांक कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयाला वाहिलेला असून, येत्या चार नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे.

कोकणभूषण पुरस्कार पद्मश्री भिकल्या धिंडा यांना प्रदान; कोकण युवा प्रतिष्ठानच्या संगीत भजनोत्सव स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी संगीत भजनोत्सव आणि कोकणरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे करण्यात आले होते. सायंकाळी पारितोषिक वितरण आणि कोकणरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : येथील चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात श्रीरंग जोगळेकरला सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील श्रीरंग जोगळेकर याने संवादिनी (हार्मोनियम) वादन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात शास्त्रीय गायनात तन्वी मोरेला रौप्यपदक

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर पोहोचल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.