एसटीचे तिकीट दाखवा आणि मोफत नेत्रतपासणी करून घ्या

रत्नागिरी : एसटीचे तिकीट दाखवा आणि मोफत नेत्रतपासणी करून घ्या, अशी एक आगळीवेगळी योजना रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने महिन्याभरासाठी आखली आहे.