कर्करोगाचे निदान करणारे फिरते रुग्णालय म्हणजेच कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचे लोकार्पण आज (२४ मे) रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या फिरत्या रुग्णालयाद्वारे कर्करोग तपासणीची मोहीम महिनाभर चालणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कर्करोगाचे निदान करणारे फिरते रुग्णालय म्हणजेच कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचे लोकार्पण आज (२४ मे) रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या फिरत्या रुग्णालयाद्वारे कर्करोग तपासणीची मोहीम महिनाभर चालणार आहे.
२६ मे २०२५पासून २८ जूनपर्यंत कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उप-जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाणार आहे. त्या व्हॅनमध्ये मुखाच्या अर्थात तोंडाच्या, स्तनाच्या आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे निदान करणाऱ्या तपासण्या केल्या जाणार आहेत.