रत्नागिरीत शुक्रवारी शोभायात्रेने वैदिक संमेलनाचा प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरीत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या काळात होणाऱ्या पहिल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) भव्य शोभायात्रेने होणार आहे.

रत्नागिरीत प्रथमच क्षेत्रीय वैदिक संमेलन

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार असून १०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत वेदमंत्रांचा जागर होणार आहे.