रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय : आफळेबुवा

रत्नागिरी : रावणवध म्हणजे रामाने विश्वावर मिळविलेला विजय होता, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

राममंदिरावरील आक्रमणाचा इतिहास हजार वर्षांचा – आफळेबुवा

रत्नागिरी : अयोध्येत ज्या राममंदिराचे पुनर्निमाण गेल्या २२ जानेवारीला झाले, त्या मंदिरावरील आक्रमणाचा इतिहास थोडाथोडका नव्हे, एक हजार वर्षे जुना आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी दिली.

हनुमानाने लावला अंदमान बेटाचा शोध – आफळेबुवा

रत्नागिरी : भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अंदमान बेटाचा शोध महारुद्र हनुमानाने लावला. त्यावरूनच त्या बेटाचे पूर्वीचे नाव हंदुमान होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

वल्लभभाई पटेल म्हणजे आधुनिक अगस्ती – आफळेबुवा

रत्नागिरी : रामायणकाळात विंध्यपर्वताच्या दक्षिण भागातील अनेक राज्ये अखंड भारताला जोडून घेण्याचे अजोड कार्य अगस्ती ऋषींनी केले होते. स्वतंत्र भारतात संस्थाने खालसा करून ती भारतात विलीन करून घेण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यामुळे ते आधुनिक अगस्तीच आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

रावणाचे उदात्तीकरण थांबवायला हवे – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : रावणाचे उदात्तीकरण थांबविण्यासाठी हिंदू धर्मातील अधिकारी व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.

संसदेत ४०० पार रामभक्त निवडून द्यावेत : चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : आगामी निवडणुकीत संसदेत ४०० पार रामभक्त निवडून देण्याचे शिवधनुष्य रामभक्तांनी उचलले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.