येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या परिवारातर्फे “समर्पण” नावाचे अॅप सुरू करण्यात आले असून त्याद्वारे कीर्तनसंध्या महोत्सवाच्या वर्गणीसह कोणत्याही मंदिरांना दान देण्यासाठीही या अॅपचा उपयोग होणार आहे.
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव आता ९ मार्च ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.
रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.