‘पुलं’च्या सप्तरंगी व्यक्तिमत्त्वावर गुगलचं डूडल

पु. ल. देशपांडे… सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव… आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे.

Continue reading