रत्नागिरीत सायकलवरून गस्त पोलिसांच्या विचाराधीन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात लवकरच पोलीस सायकलवरून गस्त घालताना दिसू लागतील. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीच तसा विचार व्यक्त केला.

Continue reading

जागतिक सायकल दिनानिमित्ताने रत्नागिरीत ४ जूनला सायकल फेरी

रत्नागिरी : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. ४ जून) शहरात सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

Continue reading