दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक सहावा)

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक सहावा)
दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक पाचवा)
दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक चौथा)
दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक तिसरा)
दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक दुसरा)
आज (१९ ऑगस्ट २०२०) भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही दिला जाईल. त्यातील पहिली ओवी आज (भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी) प्रसिद्ध करत आहोत.