रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱ्या एसटी गाड्या सुरू

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या मोठ्या कालखंडानंतर एसटीच्या रत्नागिरी विभागाने मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये जाणारी एसटीची वाहतूक सोमवार 14 जूनपासून पुन्हा सुरू केली आहे.