रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱ्या एसटी गाड्या सुरू

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या मोठ्या कालखंडानंतर एसटीच्या रत्नागिरी विभागाने मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये जाणारी एसटीची वाहतूक सोमवार 14 जूनपासून पुन्हा सुरू केली आहे.

जिल्ह्यातील सर्व नऊ आगारांनी आपापल्या आगारातून बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. आगारनिहाय हे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

मंडणगड आगार
दापोली आगार
खेड आगार
चिपळूण आगार
गुहागर आगार
देवरूख आगार
रत्नागिरी आगार
लांजा आगार
राजापूर आगार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply