स्वस्तात मस्त शाश्वत घर बांधण्याविषयीचे शिबिर

पालघर : नरपड (ता. डहाणू) येथे येत्या ३१ मे आणि १ जून रोजी स्वस्तात मस्त शाश्वत घर बांधण्याविषयीचे सशुल्क शिबिर होणार आहे.