पालघर : नरपड (ता. डहाणू) येथे येत्या ३१ मे आणि १ जून रोजी स्वस्तात मस्त शाश्वत घर बांधण्याविषयीचे सशुल्क शिबिर होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पालघर : नरपड (ता. डहाणू) येथे येत्या ३१ मे आणि १ जून रोजी स्वस्तात मस्त शाश्वत घर बांधण्याविषयीचे सशुल्क शिबिर होणार आहे.
वसई : कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी येथे टर्मिनस होण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता हर घर ईमेल मोहीम हाती घेतली आहे.
पालघर : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रभू श्री धनकुबेराचे दुसरे मंदिर पालघर जिल्ह्यात श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात उभारण्यात आले आहे. भाविकांसाठी दर्शनसाठी खुले करण्यात आले आहे.
पालघर : स्पर्धा परीक्षांविषयीचा न्यूनगंड बाजूला ठेवला, तर त्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे असते, असे आश्वासक विचार परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्याबाबत व्हावे आणि महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी थांबा मिळावा, अशा आशयाचे निवेदन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष मिहिर मिलिंद मठकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना दिले.
सावंतवाडी : सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील कोकण रेल्वेच्या टर्मिनसचे काम पूर्ण झाले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी स्थानकप्रमुखांना दिला.