नव्या मुंबईतील पहिली मेट्रो सेवा १७ नोव्हेंबरपासून सुरू

नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गावरची सेवा शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.