नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर वांद्रे ते मडगाव आणि परत या नव्या गाडीचा प्रारंभ झाला. ही गाडी येत्या ३ सप्टेंबरपासून आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे धावणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर वांद्रे ते मडगाव आणि परत या नव्या गाडीचा प्रारंभ झाला. ही गाडी येत्या ३ सप्टेंबरपासून आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील आज, १५ जुलै रोजी धावणारी दिवा रत्नागिरी पॅसेंजर आणि रात्री सुटणारी मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी स्थानकाजवळ दरड कोसळल्याने बंद झालेला मार्ग लवकर सुरू होण्याची शक्यता असून कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस विलंबाने का होईना, पण आज धावणार आहेत.
रत्नागिरी : संतोष कुमार झा यांची कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून ते येत्या १ एप्रिलपासून पदभार स्वीकारत आहेत.
नवी मुंबई : ऐरोली (नवी मुंबई) येथील रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या तुळजाभवानी सभागृह क्र. एक या वातानुकूलित सुसज्ज सभागृहाचे थाटात उद्घाटन झाले.
नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या धावणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे-करमळी तसेच पनवेल-करमळी या मार्गांवर या गाड्या धावतील.