निवळीतील कै. यशवंतराव माने विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी तिठा येथील कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला.

Continue reading