हभप रोहिणी माने-परांजपे यांची रत्नागिरीत तीन दिवस कीर्तने

रत्नागिरी : अधिक मासानिमित्त रत्नागिरीत सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप सौ. रोहिणी माने-परांजपे यांची तीन दिवस कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.