रत्नागिरी : अभ्यासू पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, शिक्षक प्रसाद काकिर्डे, उद्योजिका सीमा आठल्ये, कीर्तनकार महेश सरदेसाई, खेळाडू ईशा पवार, उद्योजिका पूर्वा प्रभुदेसाई, वेदमूर्ती नारायण जोगळेकर, डॉक्टर मोहन किरकिरे यांना रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाचे २०२१ या वर्षाचे पुरस्कार दिले जाणार आहेत.
