कोकणात दहा हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांची नोंदणी – मुख्यमंत्री

रत्नागिरी : कोकणात दहा हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.