रत्नागिरीत रविवारी आषाढीनिमित्त अभंगवाणी

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

रत्नागिरीत ९ फेब्रुवारीला रोहिणी माने-परांजपे यांचे वारकरी कीर्तन

रत्नागिरी : कीर्तनचंद्रिका हभप रोहिणी माने-परांजपे यांचे वारकरी कीर्तन येत्या ९ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होणार आहे.