छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

देवरूख : येथील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज अग्नीवीर प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला.