रत्नागिरीत १८ जुलैपासून अधिक श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अधिक श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे यंदाचे हे तपपूर्ती वर्ष आहे.