माहात्म्य अधिकमासाचे

मंगळवार, १८ जुलै २०२३पासून अधिक श्रावण शके १९४५ हा महिना सुरू होत आहे. या वर्षी १९ वर्षांनी श्रावण महिना अधिक आला आहे. त्या निमित्ताने या भारतीय महिन्याचे महत्त्व विशद करणारी ही मालिका.