रत्नागिरीतील अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव : ४-५ मे रोजी कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव थाटात साजरा होणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी दिली.

‘परित्राण’ एकांकिकेला ‘शामराव करंडक’

रत्नागिरी : येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवांतर्गत गेली ३३ वर्षे अविरत चालू असलेल्या शामराव एकांकिका स्पर्धेच्या करंडकावर ‘परित्राण’ या एकांकिकेने आपली मोहोर उमटवली.

सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली – ऋत्विज आपटे

रत्नागिरी : सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली, असे प्रतिपादन संशोधक आणि पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी केले.