बदलत्या मनोरंजन तंत्रज्ञानाने सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये – नितीन वैद्य

मुंबई : बदलत्या मनोरंजन तंत्रज्ञानाने सामाजिक स्वास्थ्य बिघडून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ माध्यमकर्मी नितीन वैद्य यांनी व्यक्त केले.