छत्रपती शिवरायांना मानवंदना देणाऱ्या ‘अमृत दुर्गोत्सवा’चा विश्वविक्रम; रत्नागिरीकरांचाही सहभाग

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने दिवाळीत आयोजित केलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव’ उपक्रमाचा विश्वविक्रम नोंद झाला आहे.

बच्चे कंपनीसाठी `अमृत`तर्फे दिवाळीत किल्ले उभारण्याचा दुर्गोत्सव

रत्नागिरी : दिवाळीत राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ने बच्चे कंपनीसाठी दुर्गोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याद्वारे एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे.