वाटूळ सोनारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेना उपनेते (उबाठा) डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते वाटूळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील सोनारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला.