दिव्यांगांच्या आविष्कार शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिवाळीच्या वस्तू विक्रीसाठी सज्ज

दिव्यांगांच्या आविष्कार शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिवाळीच्या वस्तू विक्रीसाठी सज्ज

रत्नागिरी : येथील आविष्कार या मतिमंद दिव्यांगांच्या शाळेतील
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीच्या विविध वस्तू विक्रीसाठी सज्ज झाल्या
आहेत.