चेंबर ऑफ सारस्वत संस्थेशी गोगटे महाविद्यालयाचा सामंजस्य करार

रत्नागिरी : आधुनिक युगामध्ये जागतिक रोजगार निर्मितीसाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य निर्माण करण्यासाठी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिन्युअर्स’ या संस्थेशी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे.