मुंबई : कोकणच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेले कोकणपुत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ झाला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा केंद्रांचा समावेश असून सहा महिन्यांत अकराशे तरुणांना कौशल्य विकासाची संधी मिळणार आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
रत्नागिरी : मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रकिनारे वाचवण्याबरोबरच जमीन, शेतीचे, गावांचे संरक्षण करून निसर्ग, पशुपक्ष्यांचा अधिवास, कांदळवनांचे संरक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.