कोमसापतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.