नाटककार प्र. ल. मयेकर स्मृती कथालेखन स्पर्धा

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेची रत्नागिरी शाखा आणि उदय सामंत प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक आणि नाटककार प्रभाकर लक्ष्मण तथा प्र. ल. मयेकर स्मृती कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

देवरूख वाचनालयातर्फे लेख, कथालेखन, वक्तृत्व स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने लेख, कथालेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.