रत्नागिरी : स्वराभिषेक आणि कलांगण या संस्थांच्या रत्नागिरी आणि मुंबईतील कलाकारांची शास्त्रीय संगीत मैफल रत्नागिरीत येत्या सोमवारी होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्वराभिषेक आणि कलांगण या संस्थांच्या रत्नागिरी आणि मुंबईतील कलाकारांची शास्त्रीय संगीत मैफल रत्नागिरीत येत्या सोमवारी होणार आहे.
रत्नागिरी येथील स्वराभिषेक संगीत वर्गाच्या तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर यांनी मुंबईतील कलाकारांसमवेत दादर (मुंबई) येथील मैफलीत शास्त्रीय गायन सादर करून मुंबईकर रसिकांची मने जिंकली.
रत्नागिरी : कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर शास्त्रीय मैफल पार पडली.
रत्नागिरी : ज्येष्ठ संगीतकार सौ. वर्षा भावे संचालित कलांगण- मुंबई आणि स्वराभिषेक – रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. १९ जून) विशेष शास्त्रीय मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.